भारताच्या राष्ट्रनिर्माणात भारतीय संविधानाचे योगदान आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे?
स्वतंत्र भारताच्या राष्ट्रनिर्माण प्रकियेत भारतीय संविधानाचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही, परंतु सेमिस्टर पॅटर्नच्या नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यासक्रम सीमित करून कुणालाही शंका न येऊ देता आधी नवीन अभ्यासक्रमातून ‘भारतीय संविधान’ हे प्रकरण वगळण्यात आले आणि आता नवीन अभ्यासक्रमात सुधारणा करण्याच्या नावाखाली ‘राष्ट्रनिर्माणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका’ हे प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे.......